Sudhir Mungantiwar 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना नेत्यांवर कारवाईत कुठलेही राजकारण नाही - सुधीर मुनगंटीवार

यापूर्वी ही अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया झाल्या आहेत. तेव्हा ओरड का नव्हती?

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्यांवर, नेत्यांवर ईडीची होणारी कारवाई हे यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही असे भाजप (bjp) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) म्हणाले.

यापूर्वी ही अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया झाल्या आहेत. तेव्हा ओरड का नव्हती? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

मराठवाडा, विदर्भ महापूर परिस्थिती पाहता सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. केवळ केंद्र सरकार मदत करत नाही अशी टीका करत फिरू नये असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे असा सल्ला ही मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

Lonar Lake Development: पर्यटकांना मिळणार लोणार सरोवराची वैज्ञानिक व ऐतिहासिक माहिती

Ichalkaranji : मला जगायचं नाही सोडा, महिला जीवनाला कंटाळून इचलकरंजी घाटावर गेली अन्...

Fake Currency: धाड परिसरात बनावट नोटा चलनात; पोलिस व बँक प्रशासनाकडून आवाहनः व्यापारी व नागरिकांन सतर्क राहावे

SCROLL FOR NEXT