महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत चालढकल चालणार नाही : अण्णा हजारे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार केली. तीच सर्वोच्च आहे. घटनेच्या आधाराने कायदे होतात आणि कायद्याच्या आधारावर देश चालतो. त्यामुळे न्यायालयाने जे आदेश दिले आहेत ते पाळावे लागणार आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. त्यामुळे मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये 12 तर शासकीय नोकर्‍यांमध्ये 13 टक्के आरक्षण मिळण्यावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयावर अण्णा हजारे यांनी सांगितले, की मराठा आरक्षणाबाबत सरकार चालढकल करू शकत नाही. एकेदिवशी ते मान्य करावेच लागेल. लोकपालसाठी 13 वर्षे झाली. कायदा झाला. मात्र, अमलात आणण्यासाठी सरकार तयार नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले. 

तसेच ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी कायमची चालढकल करता येत नाही. विस्तीर्ण लोकसंख्या असलेला देश आहे. स्वातंत्र्यांच्या 72 वर्षे देश सुरळीत चाललाय ते फक्त घटनेमुळे. जास्त वेळ तुम्हाला चालढकल करता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT