Uddhav Thackeray Astrology  sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray Astrology : उद्धव ठाकरेंच्या राशीतील शनि अशुभ, ग्रहयोग ठिक नसल्याने यंदाची होळी...

उद्धव ठाकरे यांची यंदाची होळी कशी जाणार आणि त्यांची ग्रहस्थिती कशी आहे, याविषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Uddhav Thackeray Astrology : सध्या राज्यात भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करुन कशाप्रकारे राज्यात सत्ता स्थापण केली, हे संपुर्ण राज्याने पाहिले. अशात उद्धव ठाकरे यांच्या ग्रहस्थितीचा अंदाज आपण लावू शकतो.

आज आम्ही तुम्हाला उद्धव ठाकरे यांची यंदाची होळी कशी जाणार आणि त्यांची ग्रहस्थिती कशी आहे, याविषयी जाणून घेणार आहोत. यासंदर्भात ज्योतिषी काय म्हणाले, जाणून घेऊया.

ज्योतिषींच्या मते, सध्या उद्धव ठाकरे यांचे ग्रहयोग ठीक नाहीत. यामुळे त्यांच्या हातून पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलंय. उद्धव ठाकरे यांच्या राशीत शनी हा अशुभ असून राशीतील गुरु हा शत्रू आहे. यामुळे त्यांची राजकारणात पकड कमी दिसतेय आणि सारखं अपयश त्यांच्या पदरी येत आहे. तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या साठी होळीचा शुभ रंग हा हिरवा आहे.

सध्या राज्यात सत्ता संघर्षावरुन चांगलाच वाद रंगलेला दिसतोय. नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने पक्षाचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंनी गमावलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे अच्छे दिन नसल्याचे स्पष्ट दिसतेय. त्यांची ग्रहस्थिती आणि राशीतील अशुभ शनि याचा थेट परिणाम त्यांच्या राजकीय जीवनात दिसून येतोय.

डॉ नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

Pune Gas Leak: पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती; २४ नागरिकांना त्रास, मोठा अनर्थ टळला!

Pune Water: भामा-आसखेड धरणातून तिसरे आवर्तन सुरू; ५०% पेक्षा अधिक साठ्यामुळे शेतीला दिलासा!

SCROLL FOR NEXT