Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shinde esakal
महाराष्ट्र

Dipali Sayyed spoke about Thackeray: "उद्धव साहेबांनी देखील शिंदे गटात प्रवेश करावा" दिपाली सय्यद यांचं आवाहन

रुपेश नामदास

Uddhav Thackeray: शिवसेना आणि आता सेनेतील फूटीनंतर शिंदेगटाच्या वाटेवर असलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद या एकनाथ शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' गटामध्ये प्रवेश करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी जेव्हा शिवसेनेमध्ये फुट पडली आणि उद्धव ठाकरे गट विरूद्ध एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले तेव्हा या दोघांनीही एकत्र येण्यासाठी मी प्रयत्न करेन असं अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या.

हेही वाचा: Deepali Sayyad यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपकडून विरोध; प्रवेशाला तारीख पे तारीख

पण त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपकडून अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दीपाली सय्यद यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा तीव्र विरोध केला होता.

हेही वाचा- गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

मात्र आज त्यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना सांगितल की, "माझा प्रवेश होणार होता मात्र काही अडचणींमुळं तो होवू शकला नाही, माझ्या प्रवेशाला कोणाचाही विरोध नाही" तर त्या पुढ म्हणाल्या की, "ठाकरे गटात मला पाहिजे तशी साथ मिळाली नाही, माझी इच्छा आहे की, माझ्या सोबत उद्धव ठाकरेंनी देखील शिंदे गटात प्रवेश करावा, ज्या वेळी माझा प्रवेश शिंदे गटात होईल त्यावेळी उद्धव ठाकरे त्या टेजवर असतील" सय्यद यांच्या या विधानामुळं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT