राज ठाकरे Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरेंच्या दौऱ्यात चोराचा धुमाकूळ; मनसैनिकांनी दिला जोरदार चोप

राज ठाकरे जाताच कार्यालयाबाहेर एकच गोंधळ.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावेळी जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी राज यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी असणाऱ्या चोराने पाकीट मारल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, राज ठाकरे कार्यालयातून बाहेर पडताच मनसैनिकांनी या पाकीट चोराला चांगलाच चोप दिला. त्यामुळे काही काळ येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. (MNS Chief Raj Thackeray On Aurangabad Tour)

आगामी पक्ष बांधणी आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. (MNS Chief Raj Thackeray On Maharashtra Tour For Upcoming Corporation Election ) याच दौऱ्याचा एक भाग म्हणून मंगळवारी राज ठाकरे हे औरंगाबाद शहरात बैठकीसाठी आले आहेत. यावेळी ज्या कार्यालयात राज यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी एका चोराने पाकीट चोरले. (Wallet Theft In Raj Thackeray Meeting ) त्यानंतर ही बाब तेथे उपस्थित मनसैनिकांना कळाली. त्यानंतर राज ठाकरे कार्यालयाबाहेर पडताच उपस्थित मनसैनिकांनी त्या पाकीट चोराला चांगलाच चोप दिली. यानंतर तेथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी पाकीट चोरट्याला बाजूला घेऊन गर्दी पांगवली. पण राज यांच्या बैठकीच्या ठिकाणी पाकीट चोरणे चोराला चांगलेच महागात पडले हे मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT