mla raju patil 
महाराष्ट्र बातम्या

शिवरायांचं प्रतिक असलेल्या तलवारीवरुन इतकी तौबा का? राजू पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

भरसभेत राज ठाकरे यांनी तलवार दाखवल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ठाण्यातील उत्तर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तलावर दाखवल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल विचारला आहे. शिवरायाचं प्रतिक असलेली तलवार दाखवल्यानं इतकी तौबा का? असं त्यांनी म्हटलं आहे. (Why so much repentance from sword which is the symbol of Shivaji Maharaj MNS Raju Patil)

टिट्वमध्ये राजू पाटील मुख्यमंत्र्यांनाम उद्देशून म्हणाले, "शिवरायांचं प्रतिक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे? विचारांबरोबर धर्म पण बदललात काय? आणि एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब ….!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT