Nana Patole Sakal
महाराष्ट्र बातम्या

MVA Meeting : काँग्रेस स्वबळावर लढणार? 'मविआ'च्या बैठकीला पटोले अनुपस्थित, तर वडेट्टीवारांना निमंत्रणच नाही

संतोष कानडे

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यानंतर आघाडीने आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी मुंबईत महाविकास आघाडीची एक बैठक होत आहे.

महाविकास आघाडीच्या या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय. तर काँग्रेस नेते तथा विधान परिषेदेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनादेखील या बैठकीबद्दल काहीही माहिती नाहीये.

महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय सुरुय? याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची चर्चा आहे. 'साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महाविकास आघाडीच्या शनिवारच्या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून कोणी प्रतिनिधी उपस्थित राहणार की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT