Suicide case
Suicide case सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र

स्थूलपणावरुन चिडवल्यामुळे तरुणीची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

होणाऱ्या पतीने स्थूलपणावरुन चिडवल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे गावातील ही धक्कादायक घटना आहे (Young girl commits suicide as she was teased by her fiancee on obesity)

तरुणीचे लग्न होणार होते. होणारा पती नेहमी तरुणीला स्थूलपणावरुन चिडवायचा. मात्र तरुणीला हे सहन झाले नाही व तरुणीने कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने भुसावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. होणाऱ्या पतीसह सासरच्या लोकांनी तरुणीला मानसिक त्रास दिल्याचा आरोप तरुणीच्या कुटूंबानी केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT