Amisha Patel
Amisha Patel Sakal
मनोरंजन

Amisha Patel : अभिनेत्री अमिषा पटेलला आयकर विभागाची नोटीस; तात्काळ घेतली न्यायालयात धाव

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अमिषा पटेलने आपल्याला आलेल्या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आयकर विभागाने अमिषा पटेलला नोटीस पाठवली आहे. त्याला तिने आव्हान दिलं आहे.

अमिषा पटेलने सेवा कर आकारणीसंदर्भातल्या आयकर विभागाच्या नोटिसीला आव्हान दिलं आहे. याबद्दल तने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोणत्याही सुनावणीशिवाय आपल्याला कारणे दाखवा नोटीस बजावली, असं अमिषा पटेलचं म्हणणं आहे.

धनादेश फसवणूक प्रकरणी अमिषा पटेलच्या विरोधात वॉरंट जारी झालं आहे. आता केंद्रीय कर विभागाने या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT