Actress Mona Singh married with Shyam yesterday  
मनोरंजन

PHOTO : चष्मीश जस्सी अडकलीय विवाहबंधनात; लग्नाचे फोटो बघाच!

वृत्तसंस्था

'जस्सी जैसी कोई नहीं' सिरीयलमधली सगळ्यांची लाडकी जस्सी म्हणजेच मोना सिंग लग्नबंधनात अडकली आहे. मोनाचा दाक्षिणात्य बॉयफ्रेंड श्याम याच्यासोबत तिने काल (ता. 27) लग्नगाठ बांधली. पंजाबी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.

मोना आणि श्यामच्या लग्नसोहळ्याला नातेवईक व मित्रमंडळी उपस्थित होते. लाल रंगाच्या लेहंग्यात मोना खूप सुंदर दिसत होती. तर मोती रंगाच्या शेरवानीमध्ये श्याम हँडसम दिसत होता. मागील एक वर्षापासून ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. श्याम हा बँकर आहे.

तिच्या लग्नाच्या बातमीमुळे सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जस्सी, थ्री इडियट्स, मिशन ओव्हर मार्स, ये मेरी फॅमिलीमधून मोनाने आपल्या अभिनयाची झलक दाखवली.   

'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेतील चष्मीष लूकमुळे मोना चर्चेचा विषय ठरली. मालिकेच्या सुरवातील मोना सिंग प्रत्यक्षात कशी दिसते, याविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. या मालिकेमुळे तिला ओळख मिळाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT