actress namrata sambherao shared emotional post for her son rudraj  sakal
मनोरंजन

जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट माझ्याकडे आहे.. नम्रता संभेराव झाली भावूक

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने मुलाबाबत एक खास आठवण शेअर केली आहे.

नीलेश अडसूळ

Namrata sambherao : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे अभिनेत्री नम्रता संभेराव. मिस लॉली, शिक्षिका, शाळकरी मुलगी किंवा ओंकारची आई अशी अनेक पात्र नम्रताने घराघरात पोहोचवली. नम्रता सोशल मीडियावरही व बरीच सक्रिय असते. विशेष म्हणजे ती आपल्या मुलाविषयी नवनवीन किस्से, आठवणी शेअर करत असते. अशीच एक भावनिक आठवण तिने शेअर केली आहे.

पुढे ती म्हणते, 'तेव्हा योगेश ने समजवलं, लहान आहे तो , पाचव्या मिनिटाला जवळ घेईल, आणि अगदी तसं व्हायचंही आता काही एक महिने लोटल्यावर जेव्हा त्याच्या तोंडून मला आई पाहिजे, आई तू माझी आहे न , आई मला भेट नं असं म्हणतो तेव्हा माझं काय होतं हे मी शब्दात नाही मांडू शकत खूप भारी वाटतं, अजूनही नाही विश्वास बसत कि जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट माझ्याकडे आहे माझं लेकरू रुद्राज' या आठवणी सह नम्रताने तिच्या मुलाचा फोटो शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT