Urfi Javed ESakal
मनोरंजन

Urfi Javed: अरेच्चा! लहानपणी पुर्ण कपडे घालायची उर्फी! फोटो व्हायरल

Vaishali Patil

उर्फी जावेद आणि विचित्र फॅशन हे यमकच जुळलं आहे. सध्या उर्फीचं नावं तिच्या कामापेक्षाही जास्त चर्चेत आहे. तिने थेट भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत पंगा घेतला आणि दोघींमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगल.

दोघींनी एकमेंकावर टिका केली. उर्फीच्या नावासोबतच तिची फॅशनही जोडली आहे. त्यामुळे तिने काही व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट केला तर त्यात काहीतरी अतरंगी फॅशन असतेच. तिचे बरेच फोटो व्हायरल होत असतात.

नुकतचं तिने तिचा एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. तो फोटो पाहिल्यानंतर ती उर्फीचं आहे का यावर तुमचा विश्वास बसणार नाही . तिने तिच्या बालपणीचा एक फोटो पोस्ट केलाय. ज्याला तिने कॅप्शनही 'बचपण' असं दिलयं.

या फोटोत तिने अंगावर चादर गुंडाळली आहे. डोळ्यात काजळ लावले आहे. या फोटोत तिने पोझही दिली आहे. या फोटोत ती खुपच क्यूट दिसत आहे. तिचा हो फोटो सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Urfi Javed

उर्फीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी आश्चर्यही व्यक्त केलयं आणि कमेंटही केल्या आहेत. शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.

एका नेटकऱ्यांनी लिहिलयं, 'तुला लहानपणापासूनचं फॅशनचा चांगला सेन्स आहे'. तर दुसऱ्यांने लिहिलयं, 'लहानपणापासूनच घराचे पडदे गुंडाळायची सवय आहे'. तर दुसऱ्याने, 'तू आतापेक्षा लहानपणी जास्त कापडे घालायची.' तर काहींना पुन्हा चित्रा वाघ आठवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: भोगावच्या सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा! पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई; २६ ग्राहकांसह १५ बारबाला आढळल्या

Marathi News Live Updates : परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल यांचे केले स्वागत

Pune News: अतिउच्चदाब वीज वाहिनीत स्फोट, 3 लाखांवर ग्राहकांचा वीज खंडित; PMPच्या ७० बसची सेवा ठप्प, ८ मेट्रोगाड्या २२ मिनिटं जागेवरच थांबल्या

Nepal Flood: १० दिवस ढिगाऱ्याखाली, तरीही जीवंत! नेपाळमध्ये ६० वर्षीय महिलेची थरारक सुटका

Pune Railway: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची रेल्वे भेट! कोकणवासीय प्रवाशांची सोय, पुणे-रत्नागिरी मार्गावर सहा फेऱ्या

SCROLL FOR NEXT