durgamati
durgamati 
मनोरंजन

अक्षय कुमारच्या 'दुर्गामती' सिनेमाचा ट्रेलर पाहुन उडेल थरकाप

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड आणि बहुचर्चित सिनेमा दुर्गामती: द मिथचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर खुपच थरकाप उडवणारा आहे. या सिनेमाचा निर्माता अक्षय कुमार असून मुख्य भूमिकेत भूमी पेडणेकर दिसून येणार आहे. या सिनेमाचं नाव पहिले 'दुर्गावती' होतं मात्र नंतर ते बदलुन 'दुर्गामती' असं करण्यात आलं. 

अक्षय कुमारच्या 'दुर्गामती' या लिनेमाचा ट्रेलरमध्ये भूमी पेडणेकरचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळतोय. ट्रेलर पाहुनंच जाणवतंय की अशोक द्वारा दिग्दर्शित केलेला हा सिनेमा खूपंच भयावह आहे. हा सिनेमा एका निर्दोष सरकारी अधिका-याची कहाणी सांगतो जिला शक्तिशाली ताकदीशी संबंधित एका मोठ्या कटकारस्थानाचं शिकार बनवलं जातं. 

अभिनेता-निर्माता अक्षय कुमारने नुकतंच ट्विट करत या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली होती. अक्षयने सांगितलं होतं की ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा सिनेमा ११ डिसेंबरला रिलीज होणार आहे. याआधी अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' हा सिनेमा देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला गेला होता. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला असला तरी फारसा हा सिनेमा त्यांच्या पसंतीस पडला नाही.   

akshay kumar film durgamati trailer release watch video  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT