Alia Bhatt Baby Girl esakal
मनोरंजन

Alia Bhatt Baby Girl: आलिया-रणबीरला झाली मुलगी! सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आई झाली

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर जिकडे तिकडे आलिया आणि रणबीरच्या नावाचं कौतूक सुरु आहे. बॉलीवूड कमालीचं आनंदून गेलं आहे. पहिली बेटी धनाची पेटी रणबीरचं अशा शब्दांत कौतूक करत चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आलिया रणबीरच्या गोड बातमीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आलियानं आपण प्रेग्नंट असल्याचे सांगून चाहत्यांना धक्का दिला होता. आलिया आता एका मुलीची आई झाली आहे.

मात्र ही तिची गोड बातमी व्हायरल होताच रणबीर आणि आलियावर मिम्सचा पाऊस पडतोय अनेक चाहत्यांनी वेगवेळ्या व्हिडीओ, पोस्टर आणि कॅप्शनमधून मिम्स व्हायरल केल्या आहेत. एका मिम्समध्ये तर दोघांच्या लग्नाची तारीख आणि आलियाला मुलगी झाल्याच्या तारखेची बेरीजच काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT