anushka sharma said karan johar touched me esakal
मनोरंजन

Anushaka Sharma : 'करणनं मला केला चुकीचा स्पर्श, त्यानं तर ...' अनुष्काचं खळबळजनक विधान

खरं तर अनुष्का आणि करण जोहर हे खूप चांगले मित्र आहेत.

युगंधर ताजणे

Anushka sharma said karan johar touched me : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. तिनं बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरवर खळबळजनक आरोप केले आहेत. जे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अनुष्कानं यावेळी जॅकलीनचे देखील त्यात नाव घेतले आहे.

खरं तर अनुष्का आणि करण जोहर हे खूप चांगले मित्र आहेत. ए दिल है मुश्किलच्या वेळेस त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी करणचं अनुष्कावर क्रश होतं. बॉम्बे वेलवेटमध्ये देखील ती दिसली होती. सध्या करण आणि अनुष्काच्या त्या शो मधील एक जूनी क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये अनुष्कानं करणवर केलेले आरोप हे चर्चेत आले आहेत. नेमकं काय होतं हे प्रकरण आपण जाणून घेणार आहोत.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

अनुष्का ही तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आली आहे. अनुष्का ही जेव्हा करण जोहरच्या शो मध्ये गेली होती त्यावेळी तिनं काही गोष्टींमुळे करणचे धाबे दणाणून टाकले होते. त्यावेळी अनुष्काच्या त्या गोष्टींनी करणही घाबरुन गेला होता. त्याला काय बोलावे कळेनासे झाले होते. अनुष्कानं नॅशनल टीव्हीवर येत ही गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे करणनं तिला केलेला स्पर्श. जो अनुष्काला अजिबात आवडलेला नव्हता.

त्याचं झालं असं की, अनुष्का ही करण जोहरच्या एका चॅट शो मध्ये गेली होती. यावेळी करण तिच्यासोबत बोलू लागला. तिची टिंगल टवाळी करु लागला. ए दिल है मुश्किलच्या वेळी करणचं अनुष्कावर क्रश होतं. त्यावेळी अनुष्कानं सांगितलं की, मला या गोष्टीचा आनंद आहे. मात्र त्यानंतर अनुष्कानं सांगितलं की, तुझ्या विरोधात सेक्शुअल हॅरेशमेंटची केस दाखल केल्याशिवाय राहणार नाही. करण मला नेहमीच चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा. मात्र यावेळी कतरिनानं काही गोष्टी सांभाळून घेतल्याचे सांगितले जाते.

जॅकलीननं देखील केली होती तक्रार....

अनुष्कानं एवढंच सांगितलेलं नाही. तिनं यावेळी जॅक्लीनच्या नावाचाही उल्लेख केल आहे. मनिष मल्होत्राच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तिथे जे घडले ते सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी तिनं करणच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र यावेळी कतरिनानं विषय बदलला कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर ठरवता येईल की काय करायचे ते. मात्र यासगळ्यात अनुष्का बऱाचकाळ चर्चेत आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT