Salman Khan-Shahrukh Khan esakal
मनोरंजन

शाहरुख अन् सलमान एकाच चित्रपटात? मुरुगदास करणार दिग्दर्शन!

शाहरुख अन् सलमान एकाच चित्रपटात?

सकाळ डिजिटल टीम

दिग्दर्शक ए.आर.मुरुगदास यांनी दिग्दर्शनात २००१ मध्ये तामिळ चित्रपटातून पाऊल टाकले. ते दक्षिणेतील आघाडीचे दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी 'दरबार' हा शेवटचा चित्रपट केला. त्यात रजनीकांत आणि नयनथारा यांची भूमिका होती. दिग्दर्शक आता भविष्यातील चित्रपटांवर काम करत आहे. वृत्तांनुसार ते अगोदर नियोजित पटकथेसाठी विजय सेथुपथी आणि विक्रम निवड केली आणि त्यावर लवकरच काम सुरु होईल. आता एक नवीनच माहिती समोर येत आहे. ((AR Murugadoss Film Salman Khan And Shah Rukh Kha To Be Work Together))

त्यानुसार एआर मुरुगदास (AR Murugadoss) भविष्यात शाहरुख खान (Sharukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांना घेऊन चित्रपट काढण्याचे नियोजन करित आहे. चित्रपटात दोन सिनेतारे असतील आणि दिग्दर्शक दोन मोठ्या सिनेतारेंना बाॅलीवूडमध्ये एकत्र आणण्याचे पाहात आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले, तर चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

यापूर्वी मुरुगदास यांनी अभिनेता आमिर खानबरोबर गजनीच्या रिमेकसाठी एकत्र काम केले होते. जर प्रकल्प यशस्वी झाला तर ए आर मुरुगदास तमिळमधील पहिले दिग्दर्शक असतील ज्यांनी तिन्ही खानबरोबर बाॅलीवूडमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT