Bachchan Family's Dance Video vital on social media esakal
मनोरंजन

IIFA Viral: बच्चन परिवाराचा डान्स चर्चेत, नेटकऱ्यांकडून वाहवा

बच्चन परिवाराच्या नृत्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

सकाळ ऑनलाईन टीम

एखादा कार्यक्रम असो वा पुरस्कार सोहळा ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या आईबाबांसह तेथे हजेरी लावते.नुकत्याच पार पडलेल्या आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्याला या तिघांनीही हजेरी लावली होती.या पुरस्कार सोहळ्यातील अभिषेकच्या धमाकेदार नृत्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.त्याच्या नृत्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

या व्हिडीओमध्ये अभिषेक त्याच्या ‘दसवी’ चित्रपटामधील ‘मचा मचा’ गाण्यावर नाचताना दिसतोय.डान्स करत असतानाच(Viral Video) अभिषेक स्टेजच्या खाली उतरतो. आणि समोर बसलेल्या आपली बायको ऐश्वर्या अन मुलगी आराध्यासमोर (Bachchan Family) भारी असे हावभाव व्यक्त करत डान्स करतो.या व्हिडिओमधे अभिषेकला नाचताना पाहून ऐश्वर्या देखील त्याला साद देत आहे.बच्चन परिवाराला नाचताना बघून सर्वांची नजर या तिघांकडे होती.ऐश्वर्या आणि आराध्या अभिषेकला साथ देत त्यांच्या जागेवरून नाचताना या व्हिडिओमधे दिसताय.

अभिषेक नाचता नाचता आराध्याला 'फ्लाईंग किस' देताना देखिल या व्हिडिओमधे दिसतोय.जोरदार हावभाव देत अभिषेकने केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.बच्चन परिवाराच्या या डान्स व्हिडिओचे सोशल मीडियावर भारी कौतुक चालले आहे.तसेत प्रेक्षकांची या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Facebook, Insta बंदचा राग, आंदोलक घरांना लावतायत आग! ५ मंत्र्यांचा राजीनामा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारी

Shreyas Iyer: 'KKR संघांच्या मिटिंगचा भाग असायचो, पण...', श्रेयसने केला मोठा खुलासा; पंजाबबद्दलही स्पष्ट बोलला

बापरे! काजल अग्रवालची पसरली अपघाती निधन? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी वाहली श्रद्धांजली, अभिनेत्री सर्वांनाच सुनावलं

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांनो लगेच बँक खाते तपासा, केंद्रानंतर राज्य सरकारकडून दोन हजार रुपये जमा

Nepal Protests : नेपाळ पेटले ! Zen-G आंदोलकांचा राष्ट्रपती निवासस्थानावर कब्जा, कायदा मंत्र्याचे घरही जाळले; राजकीय संकट गडद

SCROLL FOR NEXT