Bigg Boss Marathi 4 Winner esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4 Winner : अण्णांची 'शेवंता' हारली! रडली, पण...

अपूर्वा आणि अक्षयनं बिग बॉसच्या घराचे दिवे बंद केले. तेव्हा त्यांना रडू आवरलं नाही.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi 4 Winner : अपूर्वा आणि अक्षयनं बिग बॉसच्या घराचे दिवे बंद केले. तेव्हा त्यांना रडू आवरलं नाही. अपूर्वा ही तर कमालीची भावूक झाली होती. तिनं सगळ्यांचे आभार मानले. मला प्रेक्षकांनी मोठी संधी दिली. असे म्हणत आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.

अक्षयनं देखील यावेळी त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. यंदाचा सीझन खूप छान होता. त्यामध्ये आम्ही सर्वांनी खूप इंजॉय केले. त्यामुळे आम्ही आनंदित आहोत. बिग बॉसच्या घरातील लाईट्स घालवल्यानंतर अपूर्वा आणि अक्षयला भावना व्यक्त करताना काय बोलावं अन् काय नाही असे झाले होते.

यंदाच्या बिग बॉसमध्ये अपूर्वा नेमळेकर विजेती होणार अशी चर्चा होती. गेल्या आठवड्यात सोळा स्पर्धकांमधून top 5 स्पर्धक आपल्याला मिळाले आणि त्यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला. यामध्ये किरण माने, अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत आणि अमृता धोंगडे ही स्पर्धक होते. पण तोडीस तोड खेळी करत, लोकांच्या मतांचा कौल घेत प्रेक्षकांची शेवंता.. दादारची ब्रेव गर्ल.. जिला बिग बॉसने 'लेडी ऑफ वर्डस्' हा किताब दिला त्या अपूर्वा नेमळेकरला मात्र यशानं हुलकावणी दिली आहे.

Bigg Boss Marathi 4 Winner विजेतेपदासह 15 लाख 55 हजार रक्कम मिळाली आहे.

यावेळी अपूर्वानं भावूक होत आपल्याला यावेळी बाबांची खूप आठवण येत असल्याचे सांगितले. ती म्हणाली, या क्षणाला मला माझ्या बाबांची खूप आठवण येते आहे. त्यांना कळालं असतं की, त्यांची अपूर्वा किती मोठी झाली आहे ते... अपूर्वाच्या विजयानंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

अपूर्वा नेमळेकर बिग बॉस मराठी सीझन 4 ची विजेती झाली आणि त्या लखलखणाऱ्या ट्रॉफीवर तिला आपलं नाव काही कोरता आले नाही. अपूर्वाच्या पराजयानं चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. दुसरीकडे अक्षयला विजेतेपदासह 15 लाख 55 हजार रक्कम मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राची धक्का गर्ल प्राजक्ता शुक्रेची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT