Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023, Dadasaheb Phalke Film Foundation Awards, shah rukh khan, manisha koirala SAKAL
मनोरंजन

Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 मध्ये मानसी नाईक - अमृता खानविलकरचा सन्मान, पहा विजेत्यांची यादी

शनिवारी 20 मे रोजी मुंबईत दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते

Devendra Jadhav

Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 Winner List: शनिवारी 20 मे रोजी मुंबईत दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सिने जगतातील त्यांच्या कामासाठी आणि योगदानासाठी स्टार्सना सन्मानित करण्यात आले.

मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मानसी नाईक यांचा विशेष पुरस्कार देण्यात आला.

(Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 complete Winner List)

मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अभिनेत्री मानसी नाईक हिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील तो एक प्रसिद्ध चेहरा आहे.

मानसीने अलीकडेच एकदम कडक या सिनेमात अभिनय केला होता.मी याशिवाय या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकर हिला चंद्रमुखी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला.

बघा Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 कोणाला कोणते पुरस्कार मिळाले

सर्वोत्कृष्ट मालिका: भाभीजी घर पर है (विनोदी)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : सानंद शर्मा

सर्वोत्कृष्ट अभिनेता : आदिनाथ कोठारे (चंद्रमुखी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: शांती प्रिया (धारावी बँक)

सर्वोत्कृष्ट रायझिंग अभिनेता: करणवीर शर्मा (हंटर टुटेगा नही तोडगा)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: ज्योतीका टांगरी

मोस्ट इन्स्पायरिंग अभिनेत्री: महिमा चौधरी

Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 मुंबईतील मुकेश पटेल सभागृहात २०मेला संध्याकाळी रंगला. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू झाला.

'दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन' पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी सहभागी झाले. Dadasaheb Phalke Film Foundation Awards हा मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान, ज्येष्ठ अभिनेत्री मनीषा कोईराला, कार्तिक आर्यन यांसारख्या अनेक दिग्गजांनी यापूर्वी झालेल्या दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात यापुर्वी भाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT