dashakriya dilip prabhavalkar manoj joshi esakal by soumitra pote live 
मनोरंजन

इ सकाळ #Live- दशक्रिया ही लहान मुलाची लोभस गोष्ट

सौमित्र पोटे

पुणे : बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित दशक्रिया हा चित्रपट 17 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, नमोज जोशी, मिलिंद फाटक, आशा शेलार, आदिती देशपांडे आदी मंडळींच्या भूमिका आहेत. या  चित्रपटानिमित्त या सिनेमाची टीम इ सकाळच्या फेसबुक पेजवर लाईव्ह आली होती. पुण्यातल्या सारसबागेत ही लाईव्ह मुलाखत झाली. जवळपास साडे अकरा हजार आॅनलाईन प्रेक्षकांनी या मुलाखतीचा आस्वाद घेतला. 

इ सकाळ लाईव्ह..

या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर, संजय कृष्णा पाटील, अभिनेते मनोज जोशी, निर्माते नील कोठारी यांनी भाग घेतला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहेच. शिवाय मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनयासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तर संजय पाटील यांना पटकथेसाठीचा पुरस्कार देण्यात आला. ही सगळी टीम या लाईव्हमध्ये हजर होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT