Deepika Padukone
Deepika Padukone 
मनोरंजन

'तो' दीपिकासाठी रात्रभर वाट पाहत होता ती आली अन्....

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आपल्या आवडत्या हिरोसाठी चाहते काय करू शकतात याचे उदाहरण आज (रविवार) मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. अभिनेत्री दीपिका पदुकोनचा आज वाढदिवस असून, तिच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी एक चाहत रात्रभर मुंबई विमानतळाबाहेर केक घेऊन वाट पाहत बसल्याचे समोर आले आहे.

दीपिका आणि तिचा पती रणवीर सिंग विमातळावर येताच तो चाहता केक घेऊन त्यांच्यासमोर आला. त्यावेळी दीपिकानेही त्याच्या हातातील केक कापून त्याचा आनंद द्विगुणित केला. दीपिकाने केक कापून त्याला केकही भरावला. त्यामुळे त्याच्यासाठी दीपिकाही हा वाढदिवस कधीही न विसरता येण्यासारखा झाला. यावेळी रणवीर सिंगही बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, ये मेरी है आरजू, हॅप्पी बड्डे टू यू हे गाणे म्हणताना दिसत आहे.

'ओम शांती ओम' गर्ल दीपिका पदुकोनचा आज वाढदिवस! ती आज 34व्या वर्षात पदार्पण करत आहे. सध्या रणवीर सिंग आणि दीपिका हे दोघं त्यांचं नवीन आणि सुंदर नातं एन्जॉय करतायत. कोणालाही दीपवीरकडे बघून ते 'आयडियल कपल' वाटतात. दीपिका लवकरच 'छपाक' या चित्रपटात झळकणार आहे. 

Happy Birthday Deepika : 'लक्ष्मी' महिला वर्गासाठी प्रेरणास्थान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT