Amruta Fadnavis Sakal
मनोरंजन

Amruta Fadnavis : बल्ले बल्ले! अमृता फडणवीसांनी आळवला पंजाबीचा सूर; चाहत्यांमध्ये उत्साह

अमृता फडणवीसांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांच्या एका ट्वीटमुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे. काही पंजाबी ओळींसह अमृता फडणवीसांनी केलेलं हे ट्वीट चाहत्यांची उत्सुकता ताणणारं ठरत आहे.

आपल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. हे गाणं पंजाबीत असणार, हे या ट्वीटवरुन कळत आहेत. यासोबतच त्यांनी आपला वेस्टर्न ड्रेसमधला एक फोटोही शेअर केला आहे.

"अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,तेरे नाल ही नचणा वे", असे या गाण्याचे बोल असतील असं या ट्वीटवरुन समजत आहे. ६ जानेवारीला हे गाणं रिलिज होणार आहे, असंही त्यांनी या ट्वीटमधून जाहीर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT