Esha Gupta's Note To The "Classiest Athlete Of All Time" Roger Federer On His Retirement
Esha Gupta's Note To The "Classiest Athlete Of All Time" Roger Federer On His Retirement Google
मनोरंजन

Video: रॉजर फेडररच्या निवृत्तीवर ईशा गुप्ता झाली भावूक...

सकाळ डिजिटल टीम

Esha Gupta: बॉलीवूड मध्ये स्पोर्टस् विषयी विशेष कौतूक आहे. खेळाच्या दुनियेतील अनेक दिग्गज खेळाडूंवर बॉलीवूडनं बायोपीक केले आहेत. पण एखादा खेळाडू निवृत्त झाल्यावर बॉलीवूड मध्ये भावूक पण होतात हे ईशा गुप्ताने दाखवून दिले. रॉजर फेडररच्या निवृत्तीवर ईशा गुप्ताने भावूक व्हिडिओ शेअर केला आहे.(Esha Gupta's Note To The "Classiest Athlete Of All Time" Roger Federer On His Retirement)

या व्हिडिओमध्ये ईशा गुप्ताने लिहिले, 'रॉजर फेडररला इतकं भावूक कधीच पाहिला नाही'. व्हिडिओ शेअर करताना ईशा गुप्ताने लिहिले की, 'देवाने रॉजर फेडररला खूप मोठे केले आहे. मी त्याचा खेळ पाहत आलेय नेहमी,कारण मला टेनिस या खेळाइतकाच तो खेळाडू म्हणून आवडायचा. तो अनेकदा जिंकला कधी हरलाही पण त्याला इतका उत्कट कधीच पाहिला नाही''. तिने एक दुःखी चेहरा इमोजी देखील शेअर केला आहे.

ईशा गुप्ताचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. एका तासात याला ३८००० हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तिने अडीचशेहून अधिक कमेंट्स मिळवल्या आहेत. अनेकांनी व्हिडिओवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये रॉजर फेडरर भावूक होताना दिसत आहे. त्याच्या शेजारी बसलेला राफेल नदालही रडताना दिसत आहे. टेनिसपटू त्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

रॉजर फेडरर हा टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू आहे.त्याने टेनिसमधून नाव आणि सन्मान कमावला आहे.त्याने अनेक स्पर्धाही जिंकल्या आहेत.यापूर्वी ईशा गुप्ता हिने रॉजरसाठी आभाराची नोटही लिहिली होती.ईशा गुप्ता ही एक चित्रपट अभिनेत्री आहे.तिने अनेक वेबसिरीज तसंच चित्रपटातूनही अभिनय केला आहे. ती नुकतीच 'आश्रम ३' मध्ये दिसली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT