Filmfare Awards 2024 full winner list 12th fail animal ranbir kapoor alia bhatt SAKAL
मनोरंजन

Filmfare Awards 2024: '12th फेल' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, तर हा अभिनेता - अभिनेत्री ठरले अव्वल

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा काल रात्री गुजरातच्या गांधीनगरमध्ये पार पडला

Devendra Jadhav

Filmfare Awards 2024 Full Winner List: काल गुजरातच्या गांधीनगर येथे फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कार सोहळ्यात कोणता सिनेमा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

अशातच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शानदारपणे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात '12th फेल' सिनेमाने बाजी मारली असून कोणत्या कलाकारांनी अभिनेत्री - अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला? जाणून घ्या.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची संपूर्ण यादी

लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड
दिग्दर्शक डेविड धवन

बेस्ट फिल्म क्रिटिक्स
जोरम

बेस्ट डायरेक्टर
विधु विनोद चोप्रा (फिल्म: 12th फेल)

बेस्ट फिल्म
12th फेल

बेस्ट ॲक्ट्रेस
आलिया भट्ट (फिल्म: रॉकी और रानी की प्रेम कहानी)

बेस्ट ॲक्टर
रणबीर कपूर (फिल्म: ॲनिमल)

बेस्ट डेब्यू ॲक्टर (मेल)
आदित्य रावल (फिल्म: फराज)

बेस्ट डेब्यू ॲक्ट्रेस (फीमेल)
अलीजेह अग्निहोत्री (फिल्म: फर्रे)

बेस्ट डेब्यू डायरेक्टर
तरूण डुडेजा (फिल्म: धक-धक)

बेस्ट एक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल
शबाना आजमी (फिल्म: रॉकी और रानी की प्रेम कहानी)

बेस्ट एक्ट्रेस क्रिटिक्स
राणी मुखर्जी (फिल्म: मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे) आणि शेफाली शाह (फिल्म: थ्री ऑफ अस)

बेस्ट एक्टर क्रिटिक्स
विक्रांत मैसी (फिल्म: 12th फेल)

बेस्ट म्यूजिक
अमिताभ भट्टाचार्य (तेरे वास्ते, फिल्म: जरा हटके जरा बचके)

बेस्ट म्यूजिक अल्बम
निमल (प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, आशिम केम्सन, हर्षवर्द्धन रामेश्वर, गुरिंदर सीगल)

बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल)
भूपिंदर बब्बल (अर्जन वैली, फिल्म: ॲनिमल)

बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल)
शिल्पा राव (बेशरम रंग, फिल्म: पठान)

बेस्ट स्टोरी
अमित राय (फिल्म: ओएमजी 2)

बेस्ट स्क्रीनप्ले
विधु विनोद चोप्रा (फिल्म: 12th फेल)

बेस्ट डायलॉग्स
इशिता मोइत्रा (फिल्म: रॉकी और रानी की प्रेम कहानी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT