मनोरंजन

'ड्रीम गर्ल आणि काकाचं फारसं कधी पटलंच नाही'

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची ड्रीम गर्ल अशी हेमा मालिनी यांची ओळख आहे. त्या गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यांनी आपल्या अभिनयानं मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. 4 दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये असणाऱ्या हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयीच्या जीवनपटाचा छायाचित्रांच्या माध्यमातून घेतलेला आढावा. असं म्हटलं जातं की, बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांचं फारसं कधी पटलं नाही. त्यांच्यातील वाद जगजाहीर होते. त्यांच्यात पॅच अप झालचं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT