Salman Khan,Kamal Hasan Celebrating success party of Film 'Vikram' esakal
मनोरंजन

Vikram: विक्रमच्या सक्सेस पार्टीत सलमानची हजेरी ! सोशल मीडियावर फोटो वायरल

चित्रपटाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या जोरदार रीस्पाँसनंतर आता या चित्रपटातील स्टार कास्ट त्यांच्या यशाचा आनंद पार्टी करत सेलिब्रेट करताना दिसताय.

सकाळ ऑनलाईन टीम

साऊथ सुपरस्टार कमल हासन यांचा चित्रपट विक्रम बॉक्स ऑफिसवर चांगलाच चर्चेत आहे.चित्रपटाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या जोरदार रीस्पाँसनंतर आता या चित्रपटातील स्टार कास्ट त्यांच्या यशाचा आनंद पार्टी करत सेलिब्रेट करताना दिसताय.या पार्टीचं आयोजन चिरंजीवी कोनिडेला यांच्या घरी करण्यात आलं होतं.या पार्टीमधे कमल हासन,चित्रपट निर्माता लोकेश कनगराज आणि सलमान खान उपस्थित होते.

साऊथ अभिनेता चिरंजीवी कोनिडेलाने त्याच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटोज पोस्ट केले आहेत.(Success Party)चिरंजीवी फोटो पोस्ट करताना कॅप्शनमधे लिहीतात,"माझ्या अतिशय जुन्या आणि जवळच्या मित्राच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळतोय.कमलच्या चित्रपटातील या य़शाने मलाही नक्कीच आनंद झालाय.हा खरंच फार चांगला चित्रपट आहे." असंही त्यानं यावेळी म्हटलं.

विक्रम या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट तेलगु,हिंदी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झालाय.(Vikram)कमल हासनचा हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.ज्याची निर्मिती लोकेश कनगराज यांनी केली आहे.तसेच या चित्रपटाचे ते लेखकही आहेत.(Thriller Movie)'राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल'च्या बॅनर' अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.एका आठवड्याच्या आत या चित्रपटाने २०० करोडचा आकडा पार केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT