Rohit Shetty's Show Khatron Ke Khiladi esakal
मनोरंजन

'उलटं टांगलं, नदीत बुडवलं...' रोहित शेट्टीनं कलाकारांना रडवलं

येणाऱ्या एपिसोडचा प्रोमो हा प्रेक्षकांच्या अंगाला शहारे सोडणारा आहे.

सकाळ डिजिटल टीम

खतरो के खिलाडी शोचे दोन आठवडे तुम्ही नक्कीच बघितले असेल.आता मात्र पुढचा प्रवास स्पर्धकांसाठी यापेक्षाही कठिण असणार आहे.या शो मध्ये पुढल्या भागात स्पर्धकांना दिलेले टास्क आणखी कठिण असणार आहेत.येणाऱ्या एपिसोडचा प्रोमो हा प्रेक्षकांच्या अंगाला शहारे सोडणारा आहे.

प्रोमोच्या सुरूवातीला तुम्हाला दिसेल की स्पर्धकांना नदीत उलटं लटकवून पाण्यात बुडवल्या जातं.पाण्याचा आतील त्यांचा संघर्ष बघून तुम्ही थक्क व्हाल.या शोमध्ये स्पर्धकांना ज्याप्रकारे वेगवेगळ्या टास्कच्या माध्यमातून टॉर्चर करण्यात येत आहे.ते बघून प्रेक्षकांना देखील या कलाकारांची किव यायला लागली आहे.

अक्षरशा रडायला लागलेत कलाकार

एका स्टंट मध्ये कंटेस्टंटला किडे माकोडे खायला दिल्या जातात.या स्टंटने अनेकांना रडायला भाग पाडलं.अनेकजण उलट्या करायला लागले.रूबिना दिलैक,कनिका मान,निशांत भट्ट यांना तर रडू अनावर झालं होतं.शो मधला स्पर्धकांवरचा अत्याचार इथेच थांबत नाही तर पुढे एका रानटी कुत्र्याचा सामना कनिकाला शो मध्ये करावा लागतो.

सीजन १२ मध्ये स्पर्धकांना भयंकर स्टंटचा सामना करावा लागणार आहे.यावेळी सीजन १२ स्पर्धकांसाठी स्टंटचा कहर घेऊन येणार आहे.शोच्या सुरूवातीलाच स्पर्धकांचा हा हाल बघून पुढल्या स्टंटचा विचार करून स्पर्धकांच्या मनात धास्ती निर्माण झाली.आणि यावेळी सगळ्यांना रोहित शेट्टीचं एकच वाक्य आठवलं ते म्हणजे, 'खतरा कही से भी आ सकता है'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT