laxmikant berde son actor abhinay berde answered to trollers on man kasturi re movies post  sakal
मनोरंजन

Abhinay Berde: तू मावा खातोस का? अभिनय बेर्डेला नेटकऱ्याचा प्रश्न, म्हणाला..

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने नेटकऱ्याला उत्तर देत केली बोलती बंद..

नीलेश अडसूळ

abhinay berde: मराठीच नव्हे तर बॉलीवूड करांनाही खळखळून हसवणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय होत आहे. मध्यवर्ती भूमिका केल्यांनतर अभिनय आता प्रमुख भूमिकेत येत आहे. लवकरच त्याचा 'मन कस्तुरी रे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो बऱ्याच ठिकाणी भेटी देत आहे. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. त्यांनतर अभिनयने एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर एका नेटकऱ्याने खोचक प्रश्न विचारला. पण अभिनयनेही त्याला चांगलेच सुनावले. (laxmikant berde son actor abhinay berde answered to trollers on man kasturi re movies post )

नुकताच ',मन कस्तुरी रे' या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पिल्लई एज्युकेशन कॅम्पस येथे पार पडला. या लाँच सोहळ्यादरम्यान अभिनय बेर्डे आणि तेजस्विनी प्रकाश यांनी ढोल ताशावर ठेका धरला. याचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचा एक व्हिडीओ अभिनयनेही स्वत:च्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तो नाचत असल्याचे दिसत आहे. यावेळी नाचत असताना तो काहीतरी चघळत असल्याचे दिसत आहे. यावरुन एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकताच ',मन कस्तुरी रे' या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पिल्लई एज्युकेशन कॅम्पस येथे पार पडला. या लाँच सोहळ्यादरम्यान अभिनय बेर्डे आणि तेजस्विनी प्रकाश यांनी ढोल ताशावर ठेका धरला. याचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचा एक व्हिडीओ अभिनयनेही स्वत:च्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तो नाचत असल्याचे दिसत आहे. यावेळी नाचत असताना तो काहीतरी चघळत असल्याचे दिसत आहे. यावरुन एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

abhinay berde answered to trollers

अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश यांची प्रमुख भूमिका असलेला 'मन कस्तुरी रे' हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हि एक प्रेम कहाणी असून तेजस्विनी एका बिनधास्त तरुणीची म्हणजेच श्रुतीची भूमिका साकारत आहे. तर अभिनय हा सिद्धांतच्या भूमिकेत आहे. त्यांच्या प्रेमाचा प्रवास या चित्रपटात उलगडण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT