amitabh-bachchan
amitabh-bachchan 
मनोरंजन

अमिताभ यांच्या भेटीसाठी ट्विटरची टीम

वृत्तसंस्था

मुंबई - अमिताभ यांनी 1 फेब्रुवारीला ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या कमी होत असल्याचे सांगत ट्विटरचे अकांऊट बंद करण्याचे संकेत दिले होते. याची दखल घेत ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी अमिताभ यांची भेट घेतली. भेटी दरम्यान, ट्विटरची कार्यपद्धती अमिताभ यांना समजवून सांगण्यात आली.  

दरम्यान, ट्विटरच्या बाबतीत आपल्या शंकांचे निरसन झाल्यानंतर अमिताभ यांनी पुन्हा ट्विट करत ट्विटर टीमचे आभार मानले आहेत. ट्विटर टीमसोबतचा फोटो देखील त्यांनी यावेळी शेअर केला आहे. ''ट्विटरची टीम मला भेटण्यासाठी आली आणि ​ट्विटर कसे काम करते हे त्यांनी मला समजावून सांगितले. त्यासाठी त्यांचे धन्यवाद!'' असे ट्विट अमिताभ यांनी केले आहे.

अमिताभ यांच्या फॉलोअर्सची संख्या 3.3 कोटींवरून 3.29 कोटींवर आली होती. सध्या ही संख्या 3.31 कोटी इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT