mulgi zali ho serial
mulgi zali ho serial  file image
मनोरंजन

'मुलगी झाली हो'मधील 'ही'अभिनेत्री घेणार मालिकेचा निरोप

प्रियांका कुलकर्णी

'मुलगी झाली हो' (mulgi zali ho) या मालिकेमधील माऊच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तसेच सिद्धांत आणि शौनक यांची माऊचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न या सर्व गोष्टींमुळे ही मालिका आता रंजक वळणावर येऊन थांबली आहे. दिव्या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर(Pratiksha Mungekar) आता मुलगी झाली हो या मालिकेचा निरोप घेणार आहे. या मालिकेमध्ये प्रतीक्षाने खलनायिकेची भूमिका साकारली होता. सोशल मीडियावर प्रतीक्षाने तिचा एक खास फोटो शेअर केला. त्याला तिने कॅप्शन दिले, 'मुलगी झाली हो मालिकेतील दिव्या या भूमिकेला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आभारी आहे. पुढे देखील माझ्यावर प्रेम कायम असुद्यात. भेटूया लवकरच. धन्यवाद.' (mulgi zali ho serial marathi actress will leave the show)

प्रतीक्षा लवकरच नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच प्रतीक्षाने सोशल मीडियावर लाल रंगातील साडीमधील फोटो शेअर केला आहे. त्याला तिने कॅप्शन दिले, 'मी म्हणाले होते ना भेटूया लवकरच. आजपासून रात्री ९:३० वाजता कलर्स मराठीवर 'जीव माझा गुंतला''. 3 वर्षांनंतर प्रतीक्षा परत एकदा कलर्स मराठी वाहिनीवर दिसणार आहे. यापूर्वी प्रतीक्षा 'घाडगे अँड सून या' मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

'जीव माझा गुंतला' या मालिकेतील प्रतीक्षाचं अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. 'मुलगी झाली हो' या मालिकेमधील माऊ, सिद्धांत आणि शौनक या प्रमुख भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT