NMACC Launch Pics:
NMACC Launch Pics: Esakal
मनोरंजन

NMACC लाँचमध्ये प्रियांका चोप्रापासून ऐश्वर्या अन् सलमानपर्यंत सर्वच कलाकारांची भरली जत्रा!

Vaishali Patil

मुंबईत शुक्रवारी रात्री 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात देशभरातील आणि जगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी देश-विदेशातील सेलिब्रिटीही पाहायला मिळाले. प्रियांका चोप्रापासून ते दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, सलमान खानपर्यंत सर्वच कलाकार येथे जमले होते.

NMACC Launch Pics:

ईशा अंबानीने शुक्रवारी रात्री 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्घाटनाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात सलमान खानपर्यंत ऐश्वर्या राय दिसली. त्याचबरोबर प्रियांका चोप्रा निक जोनस सोबत दिसली. तर दिपिका आणि रणवीरच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधले.

NMACC Launch Pics:
NMACC Launch Pics:

याच कार्यक्रमात आमिर खान संपूर्ण कुटुंबासह दिसला तर आलिया आणि विद्या बालनची जोडीही चाहत्यांना दिसली.

NMACC Launch Pics:
NMACC Launch Pics:

अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमात दिया मिर्झाही तसेच शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत दिसला तर युवराज सिंगसोबत हेजल कीच आणि सागरिका घाटगेसोबत पोज देतांना दिसला आणि हेमा मालिनीही आणि शबाना आझमी आणि जावेद अख्तर देखील त्याच्या शैलीत दिसले.

NMACC Launch Pics:
NMACC Launch Pics:

अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात दिसले. त्याच्यात शाहरुख खानचे संपूर्ण कुटुंब दिसले आर्यन आणि सुहानासोबत गौरी खान यांच्यासोबत पोज दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT