मनोरंजन

'नो रुल्स, नो कमिटमेंट'! गश्मीर महाजनी घेणार वेब सिरीजमध्ये धमाकेदार एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा

'मुंबई : देऊळ बंद', 'कॅरी ऑन मराठा', 'वन वे तिकिट', 'मला काही प्रॉब्लेम नाही' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता गश्मीर महाजनीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

त्यातील त्याच्या काही चित्रपटांनी घवघवीत यश मिळविले तर काही चित्रपटांनी यथातथाच व्यवसाय केला. परंतु गश्मीरने आपले नाणे खणखणीत वाजविले. मराठीमध्ये काम करता करता  'पानीपत' सारख्या बिग बजेट ऐतिहासिक हिंदी चित्रपटामध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा कलाकार आता डिजिटल विश्वामध्ये पदार्पण करत आहे. गश्मीरने त्याच्या नव्या वेवबसीरिजची घोषणा केली आहे.

'सर्जिकल ऑपरेशन टिम' असे या वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. 'मेरी लाईफ का एकही फंडा है नो रुल्स नो कमिटमेंट..'.असे गश्मीरने या वेबसीरिजचा टीझर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करताना म्हटले आहे. या टीझरमध्ये गश्मीर ऍक्शन सीन्स करताना दिसत आहे. त्याची ही पहिलीच वेबसीरिज प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडते हे पाहुयात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! उद्या होणाऱ्या टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विलास घुले हत्या प्रकरण! खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे SIT समोर चौकशीसाठी हजर

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

SCROLL FOR NEXT