Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Raj Thackeray Questions IPS Officer Vishwas Nangare Patil Neutrality After RSS Remarks : हिंदू संमेलनातील भाषणावरून राज ठाकरे यांचा सवाल; सरकारी पोलीस अधिकाऱ्यांची निष्ठा संघ-भाजपकडे की राज्यघटनेकडे, असा थेट प्रश्न
Raj Thackeray

Raj Thackeray

esakal

Updated on

मुंबई: आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या संस्थापकांची स्तुती केल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका पोस्टद्वारे राज यांनी पोलिस अधिकाऱ्याने निष्पक्ष राहणे गरजेचे असल्याचे सांगत, संघाशी निष्ठा असेल तर सेवेतून बाहेर पडून भाजप किंवा संघात सामील व्हावे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com