Podcast Sakal
मनोरंजन

Podcast: ओमिक्रॉननंतर आता 'IHU' एन्ट्री ते पुण्यातील शाळा 30 जानेवारीपर्यत बंद

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा......सकाळच्या पॉडकास्टला.......

युगंधर ताजणे

1. Apple ने रचला इतिहास...तर Blackberryने गाशा गुंडाळला

2. कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट सापडला....

3. ओमिक्रॉननंतर आता 'IHU' एन्ट्री; फ्रान्समध्ये आढळला कोविडचा नवा व्हेरियंट

4. पुण्यात 1 ते 9 वी पर्यतची शाळा 30 जानेवारीपर्यत बंद

5. इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ने दिली मंजुरी

6. PDCC Election |माजी अध्यक्षांना धक्का; पवार, दांगट, चांदेरे यांची बाजी

7. मोहम्मद हाफीज निवृत्तीनंतर लगेच वाकड्यात शिरला

8. शाळांमधील 'सूर्य नमस्कार' वादाच्या भोवऱ्यात; मुस्लीम संघटनेचा विरोध

नमस्कार.....मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

मोठ्या प्रमाणावर म्युटेट होणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं..... जगात धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय...... आपण आजच्या पॉडकास्टमधून याविषयी अधिक माहिती घेणार आहोत......चीनला भारतीय लष्करानं जशास तसं उत्तर दिलंय.....याप्रकरणाविषयी आपण जाणून घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये मुस्लिम लॉ बोर्डानं सुर्यनमस्काराविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय.....ते काय आहे हेही ऐकणार आहोत......

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला......ब्लॅकबेरी आणि अॅपलच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT