मनोरंजन

सावरकरांच्या कवितांना चाल देणं मंगेशकरांना पडलं महागात...

युगंधर ताजणे

आपल्या बहारदार संगीतानं मराठी श्रोत्यांना निखळ आनंद देणाऱ्या पंडित हदयनाथ मंगेशकरांचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्या संगीतविषयक कारकीर्दीचा आढावा घेणार आहोत. हदयनाथ हे बाळासाहेब या नावानं संगीत क्षेत्रामध्ये परिचित आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिलं आहे. ते श्रोत्यांच्या पसंतीसही पडले आहे.

काही दिवसांपूर्वी विक्रम संपत लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यात मंगेशकर यांना सावरकर यांच्या गीतांना संगीतबद्ध करणं मंगेशकरांना पडलं होतं. असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

विक्रम संपत यांनी वीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक लिहिले आहे. 26 जुलै 2021 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले.

वेगवेगळ्या कारणास्तव हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते पुस्तक चर्चेत आले होते.

त्या पुस्तकामध्ये त्यांनी पंडित हदयनाथ मंगेशकर यांचा एक प्रसंग सांगितला आहे. वीर सावरकर यांच्या गीतांना चाल लावून त्याचे सादरीकरण करणं मंगेशकरांना महागात पडले होते.

एवढेच नाहीतर त्यांना ऑल इंडिया रेडिओ मधून बाहेर पडावे लागले होते. असा धक्कादायक खुलासा त्या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे.

आपल्या देशामध्ये स्वतंत्र विचारसरणी असणाऱ्यांना काहीच महत्व दिले जात नाही. त्यांचे विचार जाणून घेतले जात नाही. असं मत संपत यांनी आपल्या पुस्तकात मांडलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT