Photo shoot of MP Nusrat Jahan on Instagram
Photo shoot of MP Nusrat Jahan on Instagram  
मनोरंजन

Video : नुसरत जहाँच्या अदा पाहून चाहते झाले घायाळ!

सकाळ डिजिटल टीम

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि पश्चिम बंगालमधील अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. नुसरत पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत, ते तिने केलेल्या फोटोशूटमुळे! या फोटोंसोबतच नुसरतने एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ बघून आणि तिच्या आदा बघून चाहते घायाळ झाले आहेत.

नुसरतेने नुकतेच एका काळ्या रंगाच्या टॉपमध्ये फोटोशूट केलंय. यात ती खूप सुंदर दिसतीये. तिने दिलेल्या वेगवेगळ्या पोझमुळे तिचं सौंदर्य अधिकच खुललं आहे. तर यासोबत तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय.

या व्हिडिओत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आणि तिच्या घायाळ करणाऱ्या अदांमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला तिने 'नवीन काहीतरी करण्याची वेळ, काहीतरी खास लवकरच येणार...' असं कॅप्शन दिलं आहे. तिचा हा व्हिडिओ एखाद्या जाहिरातीप्रमाणे दिसतोय. पण ही नक्की कसला जाहिरात हे अद्याप कळालेले नाही.

काही दिवसांपूर्वीच नुसरतला प्रकृती अस्वास्थामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ती बरी झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती आपल्या कामाकडे वळली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT