मनोरंजन

पूजा हेगडे पुन्हा तेलुगू चित्रपटांकडे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत पूजा हेगडेने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटामधील तिच्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं.

आता पूजा पुन्हा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली आहे. कामामधून ब्रेक न घेता ती थेट तिच्या आगामी ‘अला वैकुण्ठपुररामलू’ या तेलुगू चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. या चित्रपटाच्या डबिंगला तिने सुरुवात केली आहे. शिवाय हैदराबादमध्ये तिने या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे.

त्याचबरोबरीने तिच्या हाती सध्या आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट आणि हिंदी चित्रपट आहे. प्रत्येक चित्रपटामधील तिची भूमिका वेगळ्या धाटणीची आहे.   

web title : Pooja Hegde back to Telugu films

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Vs Election Commission: राहुल गांधींनी केलेले 'मत चोरी'चे आरोप अन् निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर; वाचा सविस्तर!

Pune Traffic : लाडक्या बहिणी आणि भाऊ अडकले वाहतूक कोंडीत

Delivery Boy Life: रक्षाबंधनला झेप्टो, स्विगी, ब्लिंकइटने कमवले ढीगभर रुपये, पण डिलिव्हरी बॉयची कमाई किती माहितीये?

Latest Maharashtra News Updates : सोलापूरच्या शरणु हांडे अपहरण प्रकरणातील आणखी दोन आरोपीना पोलीस कोठडी

Mumbai Crime News : ८०व्या वर्षी प्रेमाच्या जाळ्यात फसला वृद्ध, २ वर्षात ७३४ वेळा पाठवले पैसे; एकदाही न भेटलेल्या तरुणींनी घातला ९ कोटींनी गंडा

SCROLL FOR NEXT