Rekha comeback on ghum hai kisi ke pyaar main To Introduce New Cast Of Neil Bhatt, Ayesha Singh Show  SAKAL
मनोरंजन

Rekha: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचं टीव्हीवर दमदार कमबॅक, या मालिकेत साकारणार खास भुमिका

रेखाजींचा अभिनय कधी पाहायला मिळणार याची त्यांच्या तमाम चाहत्यांना उत्सुकता होती. पण प्रतीक्षा अखेर संपली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rekha Comeback In Television: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचं व्यक्तिमत्व आजही चाहत्यांना भुरळ पाडतं. रेखा अनेक इव्हेंटमध्ये आवर्जून हजेरी लावताना दिसतात.

नवोदित अभिनेता आणि अभिनेत्रींना रेखा आशीर्वाद देताना दिसतात. रेखा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात मात्र सक्रिय नव्हत्या.

त्यामुळे रेखाजींचा अभिनय कधी पाहायला मिळणार याची त्यांच्या तमाम चाहत्यांना उत्सुकता होती. पण प्रतीक्षा अखेर संपली आहे.

रेखा आता टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक करत आहेत. रेखा लवकरच टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. स्टार प्लसची हिट मालिका 'गुम है किसी के प्यार में' मध्ये रेखाजी झळकणार आहेत.

रेखा स्टार प्लसवर तिसर्‍यांदा दिसणार आहे. याआधीही त्या 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत दिसल्या होत्या.

जेव्हा प्रेक्षकांनी याआधी रेखाजींना टीव्हीच्या पडद्यावर पाहिलं तेव्हा त्यांना आनंदी झाला होता. रेखाचा या मालिकेशी नेहमीच खास संबंध राहिला आहे.

येत्या काळात 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत मोठे ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. रेखा शोच्या नव्या कलाकारांची ओळख करून देणार आहेत.

त्यामुळे त्या या शोमध्ये स्पेशल भूमिकेत दिसणार आहेत. पिंकविलाच्या रिपोर्ट्सनुसार, रेखा सुरुवातीपासूनच 'गुम है किसीके प्यार में'मालिकेशी जोडली गेली आहे.

त्यांनी शोच्या सुरुवातीस शोचे मुख्य व्यक्तिरेखा , नील भट्ट, आयशा सिंग आणि ऐश्वर्या शर्मा यांची ओळख करून दिली होती. आणि आता, शो जसजसा लीप घेत आहे, तशी नवीन कलाकारांची ओळख करून देतील.

रिपोर्टनुसार, रेखा 18 जून 2023 रोजी मुंबईत बहुप्रतिक्षित नवीन प्रोमोचे शूटिंग करणार आहे. रेखा स्टोरीचं नॅरेशन म्हणजेच कथा सांगणार आहे. रविवारी दोन भागांचे शूटिंग होणार आहे.

समजतंय की, या शोमध्ये लीपनंतर शक्ती अरोरा, भाविका शर्मा आणि सुमित गुलिया सिंह प्रमुख भूमिकेत असतील.

त्यामुळे एकूणच रेखाजींना पुन्हा मालिकेत पाहण्यास आणि गुम है किसी के प्यार मै मालिकेतला नवीन ट्विस्ट अँड टर्न पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

Nanded Crime: नांदेडमध्ये मध्यरात्री तलवारी खंजरने हल्ला; २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

SCROLL FOR NEXT