sajid khan passed away at the age of 70 mother india movie sakal
मनोरंजन

Sajid Khan Death: अभिनेता साजिद खानचे कर्करोगाने निधन, बॉलिवूड इंडस्ट्रीत पसरली शोककळा

अभिनेता साजिद खानने वयाच्या ७० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होता.

सकाळ वृत्तसेवा

Sajid Khan Death : अभिनेता साजिद खानने वयाच्या ७० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होता. मात्र, साजिद ही लढाई हरला आणि सगळ्यांना रडवून निघून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबर रोजी अभिनेत्याचे निधन झाले. मेहबूब खानच्या 'मदर इंडिया' या चित्रपटात सुनील दत्तच्या बिरजूच्या पात्राची छोटी भूमिका साकारण्यासाठी साजिदला प्रसिद्धी मिळाली होती. 'माया' आणि 'द सिंगिंग फिलिपिना' यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समधूनही तिने प्रसिद्धी मिळवली.

अभिनेत्याचा मुलगा समीरने पीटीआयला सांगितले की, 'ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. शुक्रवारी (22 डिसेंबर) त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : हिवाळ्याचा मूड बदलतोय! राज्यात किमान तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण; गारठा कमी होणार

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी छाननी समिती स्थापन

Kolhapur Crime News : ‘तुला बाळ होत नाही’ पती, सासू, दीर, जाऊ सगळ्यांनी छळलं; शेवटी विवाहितेनं जे केलं ते धक्कादायक, कोल्हापुरातील घटना

अग्रलेख - जो दुसऱ्यावरी विसंबला...

पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार! प्राजक्ताची नवी वेबसीरिज 'देवखेळ' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवी पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT