Bigg Boss 16 Latest News
Bigg Boss 16 Latest News Bigg Boss 16 Latest News
मनोरंजन

1,000 कोटी कशाला म्हणते भाऊ? Bigg Boss 16 साठी सलमान खान घेतोय एवढी रक्कम

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 Latest News टीव्हीचा सर्वांत लोकप्रिय शो बिग बॉस हा विवादांमुळे प्रचंड टीआरपी मिळवतो. बिग बॉस १६ पुन्हा एकदा टीव्हीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, बिग बॉसचा नवा सीझन लवकरच येणार आहे. सलमान खान (Salman Khan) हा शो होस्ट करण्यासाठी किती पैसे घेत आहे, हे सर्वांना जाणून घ्यायच आहे. त्याने घेतलेले पैसे ऐकूण तुम्ही आश्चर्यचकित व्हालं...

चाहते या हंगामातील स्पर्धकांची यादी जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. तसेच सलमान खान शोमध्ये नसणार असल्याची बातमी होती. मात्र, सलमान खान शोचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे. तो बऱ्याच काळापासून बिग बॉसचा शो (Bigg Boss) होस्ट करीत आहे. प्रत्येक वेळी त्याची फी डबल झाल्याचे ऐकायला मिळते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सलमान खान यावेळी मोठी रक्कम घेत आहे.

सलमान खान (Salman Khan) बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी १००० कोटी रुपये घेत आहे. ही रक्कम ऐकून स्टार्सही हैराण झाले आहेत. बिग बॉस १६च्या पहिल्या स्पर्धकाचे नाव निश्चित झाले आहे. शोमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विशाल पांडे दिसणार आहे. विशालची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. विशालशिवाय मास्टर फैजू आणि अर्जुन बिजलानी यांचीही नावे समोर येत आहेत. मास्टर फैजूने शोमध्ये येण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT