See what Timur does when Saif Ali Khan is asleep
See what Timur does when Saif Ali Khan is asleep 
मनोरंजन

सैफ अली खान झोपत असताना तैमूर बघा काय करतोय? 

सकाळ वृत्तसेवा

कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीसुद्धा घरात लॉकडाउन झाली आहे. अशातच सेलेब्रिटी कुटुंबासोबत वेळ घालवत त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. दरम्यान, अभिनेत्री करीना कपूरने पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरचा गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तैमूर वडील सैफसोबत मस्ती करताना दिसत आहे. 

फोटोत सैफ चटईवर विश्रांती घेतलेला दिसला आहे आणि तैमूर त्याच्या पाठीवर पडून आहे. चित्रात सैफ आणि तैमूरचे बंधन स्पष्ट दिसत आहे. करीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे दोन फोटो शेअर केले असताना सैफ म्हणाला की मी नेहमीच माज्या परिवारासोबत राहणार. 

सैफ आणि तैमूरचे हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी करीनाने सैफ आणि तैमूरचा एक फोटो शेअर केला होता ज्यात दोघे भिंतीवर पेटिंग करीत होते. सैफबरोबर तैमूर ब्रश घेऊन घराच्या भिंती रंगवताना दिसत होते. करीनाच्या पुढील काही अपडेट्‌स बद्दल बोलायचे झाले तर ती आमिर खानच्या फिल्म "लालसिंग चा'मध्ये दिसणार आहे. 

या चित्रपटाचा करीना आणि आमिरचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. हा चित्रपट "फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या कोरोनामुळे थांबविण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT