sahil khan, sahil khan news, sahil khan police complaint SAKAL
मनोरंजन

Sahil Khan: 'स्टाईल' फेम अभिनेता साहिल खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर FIR दाखल करण्यात आला आहे

Devendra Jadhav

Sahil Khan News: 'स्टाईल' आणि 'एक्सक्यूज मी' हे सिनेमे आठवतात? त्या चित्रपटांमध्ये दिसलेला बॉलिवूड अभिनेता साहिल खान मोठ्या संकटात सापडला आहे. एका महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर FIR दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पीडितेबद्दल अपमानास्पद पोस्ट लिहिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी साहिल खानविरोधात एफआयआर नोंदवला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, सांगूया.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला ओशिवरा येथील रहिवासी आहे. तिने 15 एप्रिल रोजी या अभिनेत्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये साहिल खानचे एका महिलेसोबत पैशावरून भांडण झाले होते. त्यानंतर साहिल खानने तिच्यासोबत गैरवर्तनच केले नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट! काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर महिला उमेदवारांचा MIM मध्ये प्रवेश, काय दिलं कारण?

SA20: बापरे... क्रिकेट चाहत्याने पकडला तब्बल १.०८ कोटींचा कॅच! T20 सामन्यातील Video होतोय व्हायरल

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

Latest Marathi News Live Update : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ वाशिममध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे निदर्शनं

Jagannath Patil: कॅमेरा बंद कर, नाही तर फेकून देईल, भाजपाचे माजी मंत्री पत्रकारांवर संतापले

SCROLL FOR NEXT