मनोरंजन

कबीर सिंग ठरला यावर्षी सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा चित्रपट कबीर सिंगची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कबीर सिंगने यावर्षीच्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त कमाई केली असून कबीर सिंगने 250 कोटींचा पल्ला पार केला आहे.

सलमान खानच्या भारत चित्रपटाला कमाईच्या बाबतील मागे टाकले आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटालाही कबीर सिंगने पाठीमागे टाकले आहे.
 

दरम्यान, शाहिद कपूरच्या करिअरमधील 250 कोटींची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. तेलुगू चित्रपट अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक कबीर सिंग हा चित्रपट 21 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंती उतरला.

केवळ पाच दिवसांतच या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांची कमाई केली. आयुषमान खुरानाच्या आर्टिकल 15 या चित्रपटाला कबीर सिंग चांगलीच टक्कर देत आहे. अर्जुन रेड्डीने बॉक्स ऑफीसवर जितकी कमाई केली होती, त्याहून अधिक कमाई कबीर सिंगने अवघ्या तीन दिवसांत केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT