snehlata vasaikar sakal
मनोरंजन

PHOTO : ही तर 'राणी'च.. अभिनेत्री स्नेहलता वसईकरचा शाही लुक पाहिलात का?

अभिनेत्री स्नेहलता वसईकरने खास पारंपरिक पोशाखातील फोटोशूट करून घेतला आहे. यामध्ये स्नेहलता एखाद्या 'राणी'सारखी शोभून दिसत आहे. तिच्या या फोटोला...

नीलेश अडसूळ

अभिनेत्री स्नेहलता वसईकरने (snehlata vasaikar) खास पारंपरिक पोशाखातील फोटोशूट करून घेतला आहे. यामध्ये स्नेहलता एखाद्या 'राणी'सारखी शोभून दिसत आहे. तिच्या या फोटोंनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. स्नेहलताने आजवर अनेक खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ती अत्यंत प्रेमळ आहे. या फोटोशूट मधील तिचा पारंपारिक साज आणि नथ अत्यंत आकर्षक आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून स्नेहलताने ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत.
स्नेहलताने मालिका विश्वात बरीचवर्षे कार्यरत असून तिच्या खलनायकी भूमिकांसाठी ती अधिक लोकप्रिय आहे.
या फोटोंना पाहून चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रांची आठवण होतो.
ऐतिहासिक भूमिका साकारणारी स्नेहलता वसईकर प्रत्यक्षात एखाद्या राणीसारखेच दिसते.
मोत्यांचा हार, मोठी नथ, कानातली कर्णफुले आणि अंगावर शेला यामुळे स्नेहलताचा हा 'शाही' लूक खूप चर्चेत आहे.
खलनायिका साकारणारी स्नेहलता खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत प्रेमळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT