tejaswini lonari comeback with devmanus serial on zee marathi sakala
मनोरंजन

ही अभिनेत्री होणार आमदार, देवमाणूस मालिकेत नवी एन्ट्री..

देवमाणूस मालिकेत आता 'आमदार देवयानी गायकवाड' हे नवे पात्र लवकरच येणार आहे.

नीलेश अडसूळ

झी मराठी (zee marathi) वरील देवमाणूस  (Devmanus)या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या पर्वाला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. ही मालिका इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांच्या एंट्री नंतर अतिशय रंजक वळणावर आली आहे.  देवमाणूस या मालिकेत क्षणाक्षणाला प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का मिळतो. अशातच मालिकेत आमदार देवयानी गायकवाड या पात्राची एन्ट्री होणार आहे.

हि भूमिका अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (tejaswini lonari) साकारते आहे.हा चेहरा तास परिचयाचा आहे. याआधीही तेजस्विनीने मालिका आणि चित्रपटातून काम केल आहे.सध्या मालिकेतआमदारबाई सोबत डील करण्यासाठी अजित आणि डिम्पल जातात पण तिचा रुबाब आणि वागणं पाहून दोघेही धास्तावतात. आमदार बाई हि खूप डेंजर आहे असं डिम्पल अजितला सांगते.

आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी म्हणाली, "देवमाणूस मध्ये मी आमदार देवयानी गायकवाड हि भूमिका निभावतेय. देवयानी हे एक अतिशय स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे आणि ती तिचं काम करत असताना तिच्या वाकड्यात जर कोणी शिरलं तर ती त्या व्यक्तीला सोडत नाही हे ती वारंवार दाखवून देते. त्यामुळे गावात तिचा दबदबा आहे. राणी पद्मिनी या मालिकेनंतर मी अनेक चित्रपट केले आणि चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. त्यानंतर देवमाणूस हि माझी पहिलीच मराठी मालिका आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आई-वडिलांकडे दुर्लक्ष कराल तर पगार कापणार, राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा, नेमका कायदा काय?

IND vs AUS 1st ODI Live: रोहित, विराटच्या पुनरागमनाचा फुसका बार... ऑस्ट्रेलियाच्या डावपेचांसमोर भारताची हार! मालिकेत आघाडी

IND vs AUS: अर्शदीपने ट्रॅव्हिस हेडचा अडथळा दूर केला, तर रोहित शर्माने सोपा झेल टिपला; भारताला कशा मिळाल्या दोन विकेट्स, पाहा Video

"तर माहेरची साडी 200 दिवस चालला असता" निर्माते विजय कोंडके यांचा धक्कादायक खुलासा ; "विक्रम आणि अजिंक्यने.."

ठरलं! निवडणूक आयोगाविरोधात विरोधक मैदानात उतरणार, १ नोव्हेंबरला मुंबईत महामोर्चाचं आयोजन, ठाकरे बंधू राहणार उपस्थित

SCROLL FOR NEXT