Big Boss 16 Esakal
मनोरंजन

Big Boss 16: एमसी स्टॅनला शालीनसोबतचा वाद नडला; सलमाननं इज्जतच काढली ....

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16 मध्ये या आठवड्यात चांगलाच चर्चेत होता. तो म्हणजे एमसी स्टॅन आणि शालीन भानोत यांच्यात झालेल्या जोरदार राड्यामूळे... टिना दत्तामूळे दोघांमध्ये वादविवाद सुरु झाला आणि क्षणातच या वादाच रुपांतर हाणामारीत झालं. त्यातच शिवनेही त्यात सहभाग घेतला. त्यामूळे घरात हिंसाचार केल्यामूळं आता बिग बॉसची भूमिका काय असेल याकडे सर्वांच लक्ष लागंल होतं.

 बिग बॉस 16' मध्ये, गुरुवार आणि शुक्रवारच्या एपिसोडमध्ये शालीन भानोट आणि एमसी स्टॅन यांच्यात बराच गदारोळ झाला होता. टीना दत्ताच्या चिंतेने सुरू झालेल्या दोघांमधील भांडणात शाब्दिक शिवीगाळात वाढला, त्यानंतर 'बिग बॉस'ने शालीन, स्टॅन आणि टीना यांना कन्फेशन रूममध्येही बोलावलं तेव्हाही शालीन संतापलेला दिसून आला.

या भांडणाबद्दल बोलायचं झालं तर शालीन भानोटसोबत झालेल्या भांडणात एमसी स्टॅनने आधी शिवीगाळ केला. त्यानंतर शालीननेही त्याला शिवीगाळ केला. यावर सलमान खानने एमसी स्टॅनला सांगितलं की, तु शिवीगाळ करत असशील तर लोकांचं ऐकण्याचीही ताकद ठेवं कारण समोरची व्यक्तीपण तुला दुप्पट शिव्या  देईल. ऐकण्याची क्षमता ठेव नसेल तर देऊही नको. सलमानने स्टॅनला चांगलच सूनावलं.

त्यांनतर पुढे सलमान खाननं सांगितलं की स्टॅनला 'बिग बॉस'मधून पुढच्या चार आठवड्यांसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. सलमान म्हणतो की, मला तुम्हाला या भांडणाचा निकाल सांगायचा आहे, जो तुम्हाला बिग बॉसने सांगितलेला नाही. स्टॅन तुला चार आठवड्यासाठी नामांकित केले आहे. टीना नसती तर तू कालच घराबाहेर गेला असता. सलमान खानचं बोलंन ऐकून एमसी स्टॅनचा चेहराचं पडतो.

मात्र, या संपूर्ण संवादानंतर सलमान खानने शालीन आणि स्टेनचे भांडणही मिटवलं. सलमान शालीनला बोलतो की, जर तु 'बिग बॉस' सोडलं तरच त्याचा त्रास तुलाच होईल, त्यानंतर शालीनने शो न सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतरच सलमान शालीन आणि स्टेनला आपलं भांडण संपवायला घेतो. यादरम्यान स्टॅन शालीनला सॉरी म्हटंला आणि त्यानंतर दोघांनीही एकमेंकांना मिठी मारली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईत ऐन दिवाळीत दुर्घटना, चाळीत आग लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघे जखमी

Nagpur Fraud: नागपूर शहरात घट्ट होतोय ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा; सेवानिवृत्त अधिकारी टार्गेट; ७५ लाखांपेक्षा अधिकची फसवणूक

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

उपोषणस्थळी भेटायला वेळ नाही, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस, शिंदेंच्या मंत्र्यांची असंवेदनशीलता

शाहिद आफ्रिदीने 'लायकी' दाखवली! अफगाणिस्तानला उपकाराची आठवण करून दिली ; म्हणतो, आम्ही तुम्हाला पोसतोय...

SCROLL FOR NEXT