Actress Urmila Matondkar
Actress Urmila Matondkar esakal
मनोरंजन

उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण, काळजी घेण्याचं आवाहन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील कोरोनाची (coronavirus) परिस्थिती नियंत्रणात दिसतेय. मात्र, आता अभिनेत्री आणि शिवसेना नेता उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतःला विलगणीकरणामध्ये ठेवले असून संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी, असं उर्मिला यांनी ट्विट करून सांगितले आहे.

''माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी ठिक आहे. सध्या मी विलगीकरणात असून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करावी. तसेच दिवाळीच्या सणामध्ये सर्वांनी काळजी घ्यावी, असं उर्मिला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ते देखील विलगीकरणात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT