YouTube bodybuilder Jo Lindner passes away: 
मनोरंजन

Jo Lindner passes away: सेलिब्रिटी बॉडीबिल्डरचे वयाच्या 30 व्या वर्षी गंभीर आजाराने निधन, रश्मीकासोबत केलंय काम

Vaishali Patil

YouTube bodybuilder Jo Lindner passes away: जर्मन बॉडीबिल्डर आणि प्रसिद्ध यूट्युबर जो लिंडनर यांचे वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाले. 'पोगारू' या चित्रपटात त्याने रश्मिका मंदान्नासोबत काम केले होतं.

जो लिंडनर यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार, जो लिंडनर हा एन्युरिझम नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होता.

त्याच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी लिंडनरलाच्या मृत्यूची ही दु:खद बातमी दिली आणि त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

त्याचा जवळचा मित्र नोएल डेझेल म्हणाला, 'रेस्ट इन पीस' जो'. मी अजूनही माझा फोन चेक करत आहे. तुझ्या रिप्लायची वाट पाहतोय. जेणेकरून आपण जिममध्ये भेटू शकू..'

तर त्याची गर्लफ्रेंड निचा हिने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. तिने सांगतिले की, 'जो लिंडनरचा काल एन्युरिझममुळे मृत्यू झाला.

मी त्याच्यासोबत रूममध्ये होते, त्याने माझ्यासाठी बनवलेला हार माझ्या गळ्यात घातला. तो 4 वाजता जिममध्ये नोएलला भेटण्यासाठी वाट पाहत होता. 3 दिवसांपूर्वी त्याने मला सांगितले की त्याच्या मानेमध्ये दुखत आहे.

पुढे असं काहीतरी हाईल याची मला मुळीच कल्पना नव्हती. मी खुप भावुक झाली आहे.' त्याची गर्लफ्रेंड देखील बॉडीबिल्डर आहे, तिच्या इन्स्टाग्राम फीडवर दोघेही फोटो शेयर करायचे.

YouTube बॉडीबिल्डर हा सोशल मीडियाचा प्रभाव होता. जोएस्थेटिक्स या नावाने त्याची इन्स्टा वर ओळख होती. आता त्यांच्या शेवटच्या पोस्टवर त्याचे चाहते त्याला आदरांजली वाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT