troll.jpg
troll.jpg 
मनोरंजन

बीच लूकवरून झायरा वसीम पुन्हा ट्राेल

वृत्तसंस्था

मुंबई : दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीमने काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. धर्माचं कारण देत तिने यापुढे कोणत्याही सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा झायरा चर्चेत आली असून, नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

प्रियांका चोप्राने नुकतंच 'द स्काय इज पिंक' सिनेमाशी निगडीत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत प्रियांका, झायरा, फरहान अख्तर आणि रोहित सरफ दिसत आहेत. हे चौघंही बीचवर आहेत. या फोटोतील झायराच्या बीच लुकवर लोकांनी शेरेबाजी करायला सुरुवात केली आहे. प्रियांका चोप्राने नुकतंच 'द स्काय इज पिंक' सिनेमाशी निगडीत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत प्रियांका, झायरा, फरहान अख्तर आणि रोहित सरफ दिसत आहेत. हे चौघंही बीचवर आहेत. या फोटोतील झायराच्या बीच लुकवर लोकांनी शेरेबाजी करायला सुरुवात केली आहे.

baeless purush नावाच्या युझरने लिहिले की, 'जर झायरा वसीमने धर्माच्या नावाखाली याआधीच बॉलिवूड सोडलं तर ती इथे काय करतेय... किती नाटकी मुलगी आहे.

mi_nombre_es_aditya ने लिहिलं की, 'झायरा इथे काय करतेय... मला वाटलं की ती ननचं किंवा तत्सम काम करत असेल.' तर 

h.k_wanderer ने लिहिलं की, 'ही ती मुलगी आहे जिने धर्माच्या नावाखाली सिनेमात काम करणं सोडलं. आता काय? तिने हे सगळं लाइम लाइट मिळवण्यासाठी केलं का?'


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT