57 percent water storage in Yeldari dam Jintur Parbhani
57 percent water storage in Yeldari dam Jintur Parbhani 
मराठवाडा

येलदरी धरणात ५७ टक्के पाणीसाठा

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर (जि. परभणी) - काही दिवसापासून तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे पूर्णा पाटबंधारे विभागाच्या येलदरी (ता. जिंतूर) येथील धरणाच्या जलाशयात मंगळवारी सकाळी ५७.१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. जिंतूर तालुक्यात व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवसांपासून कमीजास्त प्रमाणात रोज पाऊस पडत असून धरणाच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत आहे.

धरणाच्या प्रकल्पिय पाणी साठ्याच्या क्षमतेनुसार जलाशयातील मृतसाठा १२४.६७० दशलक्ष घनमीटर असून जिवंत पाणीसाठा ८०९.७७० दशलक्ष घनमीटर एवढा आहे. प्राप्त माहितीनुसार मंगळवारी (ता. १२) सकाळी आठपर्यंत धरणात ४६३.०१६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा तर एकूण ५८७.६८६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून जलाशयातील पाणीपातळी ४५७.९८० मीटर आहे. ज्यामध्ये जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ५७.१४ एवढी आहे.धरणात मागील २४ तासात ०.३८२ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असून हळूहळू आवक सुरूच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT